जितूर तालुक्यातील कौसडी येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड.
सहसंपादक/मनोज टाक
आज दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 रोजी जि. प. के .प्रशाला कौसडी येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड प्रक्रिया शांततेत पार पडण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून माधव खरात यांची व उपाध्यक्ष म्हणून सुनीता खैरे यांची निवड झाली तर सदस्य म्हणून बाबासाहेब बहिरट मुक्ता जिवाने गोविंद घुगे सय्यद नासेर सुलतान बेग मीरा बारवकर यांची निवड झाली ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली शांततेत पार पडण्यासाठी मुख्याध्यापक शेख आली मोदीन सहाय्यक रामा दहिफळे शिक्षक खिल्लारे प्रज्ञा राऊत खिस्ते आव्हाड हरकळ शिरसागर गुंजकर टापरे यांनी सहकार्य केले