आज नवरात्र निमित्त भोगाव देवी येथे माननीय खासदार बंडु जाधव साहेब यांनी नवरात्र निमित्त देवीचे दर्शन
जिंतूर तालुका प्रतिनिधी/मनोज टाक
आज नवरात्र निमित्त भोगाव देवी येथे माननीय खासदार बंडु जाधव साहेब यांनी नवरात्र निमित्त देवीचे दर्शन घेतले व गावकऱ्यांनी त्यांना देवीच्या सभा मंडपासाठी मागणी केली तात्काळ ती मागणी मान्य करून त्याच ठिकाणी त्यांनी दशलक्ष रुपये चे सभामंडप उद्घाटन केले त्यावेळेस माजी आमदार गुलाबराव राठी साहेब उप जिल्हाप्रमुख बंडू लांडगे शिवसेना तालुकाप्रमुख राम शर्मा व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष रमेशजी दरगड युवा तालुकाप्रमुख गोविंद खंडागळे उपतालुकाप्रमुख रितेश पांडे भोगाव सर्कल प्रमुख गंगाधर देशमुख भगवानराव देशमुख योगेश देशमुख विठ्ठल राठोड व भोगाव व परिसरातील असंख्य जण उपस्थित होते