माजी आमदार ,भाऊरावजी पाटील गोरेगावकर,यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

आज माजी आमदार ,भाऊरावजी पाटील गोरेगावकर साहेब ,यांच्या निवासस्थानी हिंगोली शहरातील मोहल्ला पलटण ,येथील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या, शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे,

हिंगोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर साहेब ,यांच्यां एक वचनी नेतृत्वावर विश्वास ठेवत या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यावेळी या सर्व कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार करताना हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर साहेब युवा नेते रंणजित पाटील गोरेगावकर गजानन पाटील गोरेगावकर मारवाडी युवा मंच चे अध्यक्ष पवन उपाध्याय आदिनाथ कांदे अमर शुक्ला रहेमान भाई शम्मी पठाण

नितीन राठोड पं सं मा.सभापती उत्तमराव असोले पं सं सदस्य बबनराव नेतने वाबळे सर अशोक चव्हाण या वेळी प्रवेश करते व भावि नगरसेवक प्रवेज सर मुजम्मिल पठाण अवेश पठाण शाबाज पठाण अफरोज पठाण अफसर खान पठाण राऊप खान पठाण बाबुभाई खान मोसिन पठाण आरु पठाण शाब्बास पठाण मतीन पठाण अनु दादा नदीम खान व सर्व प्रवेश करते व तसेच कार्यकर्ते व सर्व पद अधिकारी उपस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *