नामदेव नगर येथील लाईट चा सतत चा होणारा त्रास कायमचा बंद करण्या साठी माजी जिल्हा परिषद अजय भैय्या चौधरी यानी नवीन 25 kv चा डी पी दिला.

सहसंपादक/मनोज टाक

येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे आज या डी पी चे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती यांच्या हस्ते झाले या उद्घाटनप्रसंगी बोरी चे सरपंच प्रदीप भैय्या चौधरी उपसरपंच रफिक भाई ग्रामपंचायत सदस्य करून नांगरे ,बालाजी चांदिवाले ,राहुलजी कणकुटे ,वसमतकर अप्पा , वजीर भाई ,मस्तान भाई , सोमेश्वर कंठाळे, ऋषिकेश पानझडे, दीपक भैरट, शिवराज नीलंगे, मारोती शिंपले, रंगनाथ चौरे, व लाईन स्टाफ उपस्थित होता.

यावेळी लाईनमन जोशी साहेब, लाईनमन बैनवाड साहेब, युनूस, वरिष्ठ तंत्रज्ञ बागडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *