शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेना महाराष्ट्र राज्य उपप्रमुख मेहबूब भाई शेख यांचा आदेशाने,मोहम्मद सादिक मोहम्मद जाफर शेख ह्यांची भिवंडी लोकसभा अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
आज दिनांक 18/09/2022 रोजी. शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेना महाराष्ट्र राज्य उपप्रमुख मेहबूब भाई शेख यांचा आदेशाने, मा. श्री उद्धव ठाकरे जी यांचा आशीर्वादाने श्री. मोहम्मद सादिक मोहम्मद जाफर शेख ह्यांची भिवंडी लोकसभा अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.या वेळी शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेना ठाणे जिल्हा प्रमुख श्रीमती सबिया हुसैन शेख यांचा हस्ते श्री. मोहम्मद सादिक मोहम्मद जाफर शेख यांना नियुक्ति पत्र देण्यात आले.नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमात शिव अल्पसंख्यांक सेना ठाणे जिल्हा प्रमुख सबिया हुसैन शेख, मुंब्रा शहरप्रमुख फैज शेख, दहिसर पिंपरी विभाग प्रमुख जोया शेख, ठाकूर पाडा वार्ड अध्यक्ष समीर शेख, शिळफाटा वार्ड अध्यक्ष इम्रान शेख, हजर होते.