जनकल्याण बांधकाम कामगार संघटनेचा कामगार मेळावा संपन्न
जनकल्याण बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मंठा तालुक्यातील खोराड सावंगी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामगार मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राजकुमार सुतारे संस्थापक अध्यक्ष जनकल्याण बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य त्या मध्ये कामगारांची नवीन नोंदणी नूतनीकरण व विविध योजना याचे मार्ग दर्शन करण्यात आले . सोबत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. आकाश नरुके तर संघटनेचे संचालक श्री.चिंतामणी सोनवणे मामा मराठवाडा प्रदेश अध्यक्ष श्री विनोद राठोड सर संघटनेचे जालना जिल्हा सचिव इंद्रजित आढे सरपंच सीताराम राठोड तसेच ग्रामपंचायत सदस्य अंकुश राठोड ,गुलाब राठोड, राजेश पवार दिलीप औटे ,माजि उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अंबरशींग राठोड,संजय राठोड ,माजी सरपंच गुलाबराव ठोकरे ,मधुकर ठोकरे सर ,भगवान डोंगरे सर , गुलाब बापू ठोकरे ,कालिदास ठोकरे,मदन खालापुरे,शिवकांत गबाळे,दिनकर ठोकरे,अशोक ठोकरे, अन्नासाहेब् ठोकरे,विजय चावरे, रामदास ठोकरे,महादू बर्वे,सचिन औटे ,अमोल राठोड,सविताताई ठोकरे,विजयमाला गबाळे,जयश्री गबाळे,मंदाताई वाडकर,रुक्मिण ठोकरे ,सुरेश राठोड,दिगंबर राठोड,संदीप राठोड,अंकुश राठोड ,कुंडलिक राठोड, नारायण राठोड,रमेश राठोड,भागोजी ठोकरे प्रल्हाद ठोकरे व इतर गावकरी मंडळी खोरड सावंगी हे उपस्थित होते.