पत्रकार बांधवांना शासना कडुन निधी उपलब्ध करून देणयात यावा
जिंतूर तालुका प्रतिनिधी/ मनोज टाक
जिंतूर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे सर यांची मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी जिंतुर तालुक्यांचे समाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे सर यांच्या हस्ते मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्रा दवारे निवेदन देणयात येणार असून हया निवेदनाद्वारे संपुर्ण महाराष्ट्र राज्यांतील पत्रकार बांधव यांना शासकीय निधी उपलब्ध करून मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार बांधव यांच्या साठी पगार चालू करावी असे निवेदनाद्वारे लेखी स्वरूपात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशी पत्रकार बांधव यांच्या साठी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध वृतपत्राचे पत्रकार यांच्या साठी शासनाने निधी मंजूर करुन त्यांना पगार चालू करावी यासाठी निवेदनातून मागणी करणयात येत आहे कारण दिवस रात्र आमचे पत्रकार बांधव हे जनतेच्या हितासाठी व न्यायी हक्कांसाठी वृतपत्राचया माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देणयाच काम करत असतात परंतु संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधवांना आजपर्यंत कोणताही निधी शासनाने मंजूर करून दिला नाही पण हया संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधवांसाठी त्वरीत निधी मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण पत्रकार बांधव यांच्या साठी निधी उपलब्ध करून दयालाच पाहिजे कारण मागिल काही वर्षों मध्ये आमचे पत्रकार बांधव हे संपुर्ण पणे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी समर्थ राहीले तरीपण शासनाने आजपर्यंत कोणत्याही वृत्तपत्राचे पत्रकार यांना काहीच मदत केली नाही तसेच कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देला नाही परंतु जिवाची स्वता परवा न करता पत्रकार यांनी जनतेच्या हितासाठी आपल्या लिखाणाच्या जोरावर जनतेला न्याय मिळवून दिला असुन तरीपण शासनाने कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही परंतु लवकरच दिललेलया निवेदनाद्वारे पत्रकार बांधव ची मागणी पुर्ण झाली पाहिजे असे लेखी स्वरूपात निवेदन मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र जी फडणवीस यांना कळवीणयात येत असुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधव साठी केलेली मागणी संपुर्ण पणे पुर्ण करुन शासकीय निधी उपलब्ध करून दयावा कारण महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधव यांना देखील स्वताचया परिवाराची जिमेदारी असते आणी संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील महागाईच्या काळात फक्त जाहिरातीवर आपली उपजिविका पत्रकार बांधव करत असतात त्यामुळे मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे यांनी पत्रकार बांधवांसाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देणयांची मागणी केली आहे