सगनमत करून महीलेस मारहान
हिंगोली शहरातील अष्टविनायक नगर मध्ये एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात चोर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आमच्यावर केलेली केस मागे घे या कारणावरून चार आरोपीने संगणमत करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे .