बोरी येथील खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते आबासाहेब ग्यानोजी टाक (वय 80 वर्षा यांचे अल्पशा आजाराने दिनांक.16 निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंड असा मोठा परिवार आहे सुवर्णकार व्यापारी संजय टाक केशव टाक यांचे वडील होते