बोरी येथील श्री नरहरी सोनार यांच्या संयुक्त सराफ व सुवर्णकार असोशीएशन बोरी आध्यक्ष पदाची निवड करण्यात आली

जिंतूर/बोरी प्रतिनिधी/मनोज टाक

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिवशी सकाळी दिंडीचे स्वागत करण्यात आले व फराळाचे वाटप करण्यात आले अध्यक्ष अशोकराव दत्तराव टाक उपाध्यक्ष विकास भास्करराव टाक (सचिव शामराव डहाळे )(सहसचिव योगेश टाक )(कोषाध्यक्ष केशवराव टाक )(सल्लागार सुधाकरराव कुलथे )(सल्लागार संतोषराव टाक) (सदस्य सचिन टाक) (विशाल टाक )( गजानन शहाणे )(वैभव टाक) (अमोल बुट्टे )(बाळाभाऊ टाक )(ज्ञानेश्वर शहाणे)( गोविंदराव टाक )(रामभाऊ टाक )(लक्ष्मणराव टाक) (गणेश टाक )(शिवाजी टाक) (वैभव रामभाऊ टाक) (गजानन तात्या टाक) नारायणराव टाक /संजय टाक /अनंता शहाणे/ रवी टाक/ सतीश शहाणे /गजनान टाक /योगेश लिंबेकर /मयुर टाक/शुभम टाक/बालाजी टाक/ व ईतर सर्व समाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *