शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले..!*शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलेयाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक केबी डांगे सर युवा सेना जिल्हा समन्वयक प्रवीण दादा महाजन, शाळा समितीचे माजी अध्यक्ष गंगाराम दादा फटांगळे, शाळेचे केंद्रप्रमुख पायघन सर ,नगरसेवक वैभव देशमुख ,नगरसेवक शिलानंद वाकळे, दैनिक सामना चे प्रतिनिधी देविदासराव कुंदर्गे, चेअरमन विजयजी ठोंबरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा युवासेना शहरप्रमुख संतोष गाढवे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, विलास सुतार, आवेज भाई पठाण विनायक पडोळे दिनू भाऊ शिराळे,वसीम सर, गणेश रंजवे, व सर्व शिक्षक वृद्ध उपस्थित होते