जागतिक योग दिनानिमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिपंरी लिंग ता सेनगाव येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन मुलांसोबत योग दिन साजरा केला..
जागतिक योग दिनानिमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिपंरी लिंग ता सेनगाव येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन मुलांसोबत योग दिन साजरा केला..आपल्या शरीराला शास्त्रीय पद्धतीने सशक्त करण्याचे आणि निरोगी आरोग्य राखण्याचे योग हे महत्वपूर्ण साधन आहे.आपल्या गौरवशाली संस्कृती आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, ही आपली संस्कृती आता जगाने स्वीकारली आहे. मनाचे आरोग्य राखणारी योग साधना सर्वांनी करावी.यावेळी ग्रामसेवक गुलाब चव्हान ,मुख्याध्यपक चरपे सर शिक्षक जोशी सर भारत दहीभाते आदी विद्यार्थी उपस्थित होते…