Miss you NANA. (फादर्स डे) संजय श्रीरंगराव चौधरी

Miss you NANA. (फादर्स डे) संजय श्रीरंगराव चौधरी

जिंतूर तालुका प्रतिनिधी/ मनोज टाक

(१९७६ ते १९८३ मध्ये जिल्हा परिषदेचे परमणी-हिंगोली दोन जिल्ह्याचे शिक्षण, अर्थ, आरोग्य सभापती राहिलेले माझे वडील कै. श्रीरंगराव किशनराव चौधरी)फादर्स डे निमित्त दिवसभर तुमची खुप खुप कमतरता जाणवत आहे नाना. तुमच्या कार्यकाळात अनेकांना तुम्ही आपलेसे करून त्यांना नौकरीच्या प्रवाहात आणले. आज तुमचे नुसते नाव एखाद्या जुन्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सांगितले की ते आम्हाला ते परके समजत नसून आपुलकीने विचारपूस केली जाते. तुमच्या कार्यकाळाने आजही आम्हाला सर्वत्र दिलासा मिळत आहे पण तुमच्या सहवासाची आठवण नेहमीच येत आहे. फादर डे निमित्त (श्रीरंगराव चौधरी परमणी-हिंगोली दोन जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद शिक्षण, अर्थ, आरोग्य सभापती ) नाना आपणास कोटी कोटी प्रणाम!..आपलाच..संजय श्रीरंगराव चौधरी बोरी

Leave a Reply

Your email address will not be published.