युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या 32व्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण पुरक असे व वनसपती युक्त 32 झाडे लावण्यात आले

शिवसेना नेते युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या 32व्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण पुरक असे व वनसपती युक्त 32 झाडे लावण्यात आले जा मध्ये बेलाचे झाड, वड, लिब, जाभुळ, बोर, पिंपळ, बाभुळ, साग, मोहाचे झाड, चिंच , व विविध जातिचे झाडे लावण्यात आले या प्रंसगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर,ज्येष्ठ नेते तथा सरपंच रामप्रसाद जी घुगे, उपतालुकाप्रमुख पिंटू गुजर, दैनिक सामना तालुका प्रतिनिधी देविदास जी कुंदर्गे, युवासेना जिल्हा समन्वयक प्रवीण दादा महाजन, युवा सेना तालुकाप्रमुख जगदीश पाटील, शहर प्रमुख संतोष पाटील, नगरसेवक वैभव देशमुख, शिवसेना सर्कल प्रमुख पिनु पाटील, फकीर मामा शेख, फिरोज भाई पठाण, ज्ञानेश्वर बांगर ,बाबाराव श्रीरामे, सोपान पेटकर ,विठ्ठल पेटकर, व आधी शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.