मनास पिंपरी येथे सोसायटी चेअरमन पदी मनोहर पारस्कर तर व्हाईस चेअरमन पदी शेख नवाब यांची बिनविरोध निवड

मनास पिंपरी येथे सोसायटी चेअरमन पदी मनोहर पारस्कर तर व्हाईस चेअरमन पदी शेख नवाब यांची बिनविरोध निवडसेनंगाव तालुक्यातील मौजे मनास पिंपरी येथे सोसायटी चेअरमन पदी मनोहर दतराव पारीसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली व्हाईस चेअरमन शेख नवाब शेख उस्मान डॉक्टर देशमुख सलीम डॉक्टर रामदास पारीसकर किसन भागवत शिंदे शिवाजी पारीसकर पांडुरंग सुतार सीमा सागर ढोले हसीना बी शेख जब्बार अनुसया कुंडलिक पारस्कर संतोष नागुलकर रामेश्वर हेकर सोसायटीचे मेंबर आहेत यावेळी सय्यद साहेब प्रदीप पाटील गोरेगावकर लोन ऑफिसर आडे साहेब पवार साहेब गावातील प्रतिष्ठित नागरिक मुक्तार अहमद देशमुख शेख रज्जाक भाई रामप्रसाद पारीसकर पोलीस पाटील रस्ते देशमुख चंद्रप्रकाश पारीसकर पत्रकार खाजा शेख सुभाष पारीसकर विलास राऊत अनिल भाऊ पारीसकर बालाजी पारीसकर सुनील पारस्कर एम एन मोरे शेख जानी भाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *