विशरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी मो. 7218275486: दि.06/ 12/ 2021 सोमवार रोजी विशरत्न परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस मित्र समन्वय समितीच्या वतीने संथापक अध्यक्ष आदरणीय डॉ. संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौध्द चार्य श्री.मा.नारायण पैठणे हे उपस्थित होते आणि कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.शिवराज कांबळे सर भारतीय बौद्ध महासभा पाथरी तालुका अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती व रेखा मनेरे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध यांनी अभिवादन करत अपले मनोगत व्यक्त केले आणि प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मा. सतिश भाऊ वाकडे के.पि.पांढरे सर ,
वामन साळवे, प्रज्ञानाकर मुळे पालक मंत्री श्री.नारायण पैठणे मा. डॉ. जाधव साहेब डोगंरे साहेब व इतर सर्व उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मा. सौ.रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख यांनी केले तर आभार सौ.सुमन साळवे यांनी व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.सुमन साळवे सौ.सुशिलाबाई मनेरे सौ.कुशीवर्ता चव्हाण सौ.रेखा मनेरे सौ.इंदुमती वाकडे इत्यादी यांनी सहकार्य केले अशा प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले