युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांच्याकडून मोफत अपघात व आरोग्य विमा शिबिराचे आयोजन

वसमत प्रतिनिधी बालाजी पांचाळ

वसमत :- हिंगोली जिल्ह्यातील सर्व साठी कोरना काळातील गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत असतो म्हणून हिंगोली जिल्ह्याचे युवकांचे प्रेरणास्थान असणारी युवा सेना जिल्हाप्रमुख यांनी त्यांचा मार्फत मोफत विमा उतरवण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन 21 जानेवारी ते 22 जानेवारी रोजी वसमत येथील आंबेडकर मार्केट येथील शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा आपल्या कुटुंबातील चाळीस वर्षे आतील दोन व्यक्तींचे आधार कार्डाच्या झेरॉक्स प्रती द्वारी त्यांच्या कुटुंबाच्या एक वर्षासाठी मेडिकल क्लेम दहा हजार रुपये व अपघाती विमा एक लाखापर्यंत उतरविला जाणार आहे तरी हिंगोली जिल्ह्यातील युवासेना च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आव्हान कन्हैया बाहेती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

वसमत तालुक्यातील जाहिरात बातम्यांसाठी संपर्क बालाजी पांचाळ 9529109978

Leave a Reply

Your email address will not be published.