शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त गरजू महिलांना साड्या वाटप, शिवसेनेचे कार्य म्हणजे फक्त समाजसेवाचं-बाबासाहेब सराफ

किल्ले धारूर/प्रतिनिधी

धारूर शहरातील संभाजीनगर भागांमध्ये आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त गरजू गरजवंत महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथील संभाजीनगर भागांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.कोरोना संकटामुळे गेल्या काही वर्षांभरापासून राज्यासह देशात कोरोनाचे सावट फिरत आहे. या पार्श्वभूमीवर गोरं गरिबांच्या हक्केला धावून जाने हे शिवसेनेचे कर्तव्य आहे.शिवसेनेचे कार्य म्हणजे फक्त समाजसेवाचं,’महान,धैर्यवान बाळासाहेबांनी लोकांच्या प्रश्नांना आवाज देताना कधीही मागे-पुढे पाहिले नाही.ते लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील,असे प्रतिपादन शिवसेना तालूका सचिव बाबासाहेब सराफ यांनी कार्यक्रमाच्या वेळी केले. धारूर शहरातील संभाजीनगर भागांमध्ये आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त गरजू गरजवंत महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या हा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेचं शिवसेना तालूका सचिव बाबासाहेब सराफ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे.यावेळी:- शिवसेना तालूका प्रमुख नारायण कुरूंद मा.शिवसेना तालूका प्रमुख विनायक ढगे, नितीन सद्दिवाल,केशव नायकवाडे,प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष रघूनाथ तोंडे,बप्पा सावंत,राजू शेटे,विकास गिरी,गणेश पवार,सुनिल भाबरे,बाबा तिबोले, कुंदन शुक्ला,सुर्गव चोले,सविता पवार, शाखा प्रमुख विशाल नडगिरे, बदनसिंग गोखे,दादा सुदामे,विकास काजळे, रोहण सावंत, महेश भोजन,तुषार सराफ, नितीन नायकवाडे,गुड्डू बाॅस,ओम भारस्कर,समंदर गोके, शुभम मस्के,पवन मस्के,कृष्णा सावंत,जिवनसिंग गोके आदि शिवसैनिक व पद अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.