मनोरंजन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण December 29, 2021December 29, 2021 शेख खयुम पटेल 0 Comments राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुप्रिया आणि त्यांचे पती सदानंद या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. Post Views: 630 Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)