आ.संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते मौजे डिग्रस कऱ्हाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणाऱ्या नियोजित जागेचे भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न.
आज हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते मौजे डिग्रस कऱ्हाळे येथे मराठी मनाचे मानबिंदू, अखंड हिंदुस्तान चे दैवत,महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणाऱ्या नियोजित जागेचे भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न झाले, लवकरच 13 फूट उंचीचा सुंदर असा छत्रपती शिवरायांचा पुतळा येथे उभारण्यात येणार आहे यावेळी जि.प.अध्यक्ष गनाजीराव बेले,नगरसेवक सुभाषराव बांगर,जि.प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,दिनकरराव गंगावणे,कय्युम शेख, पंढरी मगर,बळीराम पाटील,त्रंबकराव कऱ्हाळे,शिवाजीराव पाटील,अशोकराव काळे,गजानन कऱ्हाळे,दादाराव महाराज,शिवाजी महाराज,ज्ञानोबाराव कऱ्हाळे,सुभाषराव शेळके,श्रीराम शिंदे सावा,बापूराव कऱ्हाळे,साहेबराव कर्हाळे,रामचंद्र कऱ्हाळे,अनिल कऱ्हाळे,कृष्णाजी कऱ्हाळे,वैजनाथ कऱ्हाळे,रामेश्वर कऱ्हाळे,विनोद रनखांब,गोविंदराव कऱ्हाळे सर,गुलाबराव कऱ्हाळे,गोविंदराव चेअरमन व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते