प्रहार संघटनेच्यावतीने डॉ सो. रेणुका ताई पतंगे यांचा सत्कार
बालाजी पांचाळ वसमत प्रतिनिधी
आज दिनांक 25 डिसेंबर प्रहार जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्याच्या युवासेना युवती जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती च्या वतीने सौ रेणुका ताई गजानन पतंगे यांचा सत्कार करण्यात आलायावेळी व्यंकटराव जाधव महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या उपस्थित डॉ. गजानन पतंगे सामाजिक कार्यकर्ते श्री व्यंकटराव जाधव महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मारुती निरगुडे सर संस्कार गुरुकुल हिंगोली व बालाजी होडगिर तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष वसमत अपंग क्रांती उपजिल्हाप्रमुख हिंगोलीपांचाळ. जाधव व प्रहार संघटना यावेळी उपस्थित होते