करुणा शर्मा यांच्याकडून पक्ष स्थापन घोषना शिवशक्ती सेना अस नाव असनार
करुणा शर्मा यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे . अहमदनगरमध्ये सभा घेऊन लवकरच त्या पक्षाची स्थापना करणार आहेत . शिवशक्ती सेना असं नवीन पक्षाचं नाव असल्याचं करुणा शर्मानी जाहीर केलं . अनेक मंत्र्यांच्या पत्नी ज्यांना माझ्यासारखा त्रास होतो आहे त्या माझ्या संपर्कात आहेत अशी खळबळजनक माहिती सुद्धा त्यांनी दिली .. ||| U