हट्टा प्रिमीयर लिग सिजन-4 भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामण्याचे भव्य उद्घाटन युवासेना सहसचिव महा.राज्य मा.श्री.डाॅ.अजय जयप्रकाशजी मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.

वसमत प्रतिनिधी बालाजी पांचाळ
आज रोजी हट्टा येथे हट्टा प्रिमीयर लिग सिजन-4 भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामण्याचे भव्य उद्घाटन युवासेना सहसचिव महा.राज्य मा.श्री.डाॅ.अजय जयप्रकाशजी मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त हट्टा येथे हट्टा प्रिमीयर लिग सिजन-4 भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामण्याचे भव्य उद्घाटन युवासेना सहसचिव डाॅ.अजय भैया मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रिडा क्षेत्रात सुद्धा वसमत तालुक्यातील युवकांनी वसमत तालुक्याचे नाव संपुर्ण महाराष्ट्रत नावलौकिक करावे व क्रिडा क्षेत्रात भविष्य पाहणार्या युवकांसाठी हि सुवर्णसंधी आहे असे मौलाचे मार्गदर्शन युवासेना सहसचिव डाॅ.अजय भैया मुंदडा यांनी केले.व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित युवासेना उपजिल्हा चिटणीस रविराज देशमुख,युवासेना शहर प्रमुख हट्टा पै.प्रणव देशमुख,कृ.ऊ.बा.स.वसमत संचालक रंगनाथ(जेंटि) बेंडे,शिवअल्वसंख्याक सेना ता.प्रमुख खालिद शेख, ग्रामपंचायत सदस्य हट्टा हरि शिंदे,मार्गदर्शक मधुकर खाडे,आयोजक प्रविण(पप्पुदा)खाडे, उपसभापती कृ.ऊ.बा.स.जवळा(बा.) शिवाप्पा भालेराव ,मा.जि.प. सदस्य हिंगोली बालाजी क्षीरसागर,शिवछत्रपती तालीम संघ वस्ताद बालाजी नागरे शिवसेना उपतालुका प्रमुख तुकारामजी गरुड ज्येष्ठ शिवसैनिक दौलत रावजी चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष चट्टे मामा, गन प्रमुख संदीप कुठे ,युवा सेना सर्कल प्रमुख अमोल काळे, भीमा, संदीप दिपके, प्रवीण खाडे, खाडे सर ,ग्रामपंचायत सदस्य पवारजी ,विशाल गरुड व समस्त क्रिकेटप्रेमी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *