पोलिसांचा कडक बंदोबस्तात सेनगांव नगरपंचायत निवडणुक शांततेत मतदानाला सुरुवात,
सेनगांव नगरपंचायत निवडणुकीसाठी ,शांततेत मतदानाला सुरुवात,पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात.हिंगोली जिल्ह्यातील दोन, नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम, जाहीर झाला असून, त्यासाठी आज सकाळीच, मतदानाला सुरुवात झाली आहे, सेनगांव व औंढा नागनाथ नगरपंचायत मध्ये ,प्रत्येकी 13 जागे साठी हे मतदान सुरु ,असुन शहरातील सर्व मतदान केंद्रांवर, शांततेत मतदान सुरू असून, पोलिसांच्या वतीने कडक ,पोलीस बंदोबस्त तैनात ,करण्यात आला आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळून, हि निवडणुक पार पडत असुन, मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी ,आणि कर्मचाऱ्यांकडून ,यासाठी आलेल्या नागरिकांना माक्स आणि सोशल डिस्टंसिंगचा वापर, वापर करण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही, मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून, मतदारांनी सकाळपासूनच, मतदानासाठी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे, तर यावेळेस मतदारांनी जो कोणी नगरसेवक निवडून येईल, त्यांनी विकास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.