छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबना करणाऱ्या वर कारवाई करा

वसमत प्रतिनिधी बालाजी पांचाळ
कर्नाटकाच्या बगळुरु मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन वसमत येथील तहसीलदार यांना देण्यात आले भविष्यात अशाप्रकारे अनुचित प्रकार घडू नये यापुढे आम्ही असे अनुचित प्रकार खपून घेणार नाही ते असे तालुकाध्यक्ष यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सूनील बागल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सिताराम म्याने वार आकाश बोकन अक्षय भोसले प्रल्हाद साळवे इत्यादी उपस्थित होतेबालाजी पांचाळ वसमत

Leave a Reply

Your email address will not be published.