आज दिनांक 14 12 20 21 रोजी हिंगोली येथील गांधी चौक या ठिकाणी भाजपचे विधान परिषदेवर सहा पैकी चार आमदार निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला व मिठाई वाटून जलोष करण्यात आला . यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामरावजी वडकुते साहेब,नगराध्यक्ष बाबारावजी बांगर साहेब, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री पप्पू चव्हाण साहेब, शहर अध्यक्ष प्रशांत सोनी गोल्डी, मनोज शर्मा, पिंटू भाऊ जाधव, गजानन कावरखे, अमोल देशमुख, हमिद प्यारेवाले सुमित घीके,श्याम खंडेलवाल, कैलास शहाने, संदीप वाकडे, कृष्णा ढोके, जय घोडे, आशिष जैस्वाल, लक्षीमन थोरात, कान्होजी थोरात,अविनाश मंडले, करण भन्साळी, हनुमान कराळे, इत्यादी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.