आ. संतोष बांगर साहेब यांनी हिंगोली येथे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन
*आ. संतोष बांगर साहेब यांनी हिंगोली येथे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन….!!!*आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी हिंगोली येथे वंजारी सेवा संघ आयोजित कार्यक्रमात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले* यावेळी उपनगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण,महिला जिल्हाप्रमुख सौ रेखाताई देवकते, एकनाथ कुटे,जसवंत काळे,पंढरी मगर,दिनकरराव गंगावणे ,प्रकाश घुगे,दिनकर बांगर तानाजी सांगळे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.