तंटामुक्ति समितिच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर नखाते यांचि निवड

हादगाव ग्रामपंचायत येथील तंटामूक्ती समीतिच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर नखाते यांची निवड हादगाव ग्रामपंचायतीच्या तंटामूक्तिसमितिच्या अध्यक्षपदावर चंद्रशेखर नखाते यांची निवड करण्यात आलि निवडिबद्दल शूभेच्छा देतांना भरत नखाते,शिवाजी नखाते,पाडुरंग नखाते, विजय नखाते,प्रदिप नखाते,यांनी शूभेच्छादिल्या

Leave a Reply

Your email address will not be published.