जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारवाडी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
सहसंपादक/मनोज टाक परभणी
जिंतूर तालुक्यातील मारवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारवाडी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी गावच्या सरपंच ज्योती ताई देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लखन देशमुख, रमाताई अंभोरे, गोकर्णा देशमुख, कुंता जाधव, नीलिमा जाधव, अंजली देशमुख, शीतल देशमुख, मेघा देशमुख, मिरा देशमुख, अर्चना देशमुख, शारदा देशमुख, प्रभा देशमुख, संतोषी देशमुख शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकेशनी राऊत (नागरे) उपस्थित होते अनंतराव देशमुख यांचे प्रमूख पाहुणे म्हणूनउपस्थित होते या कार्यक्रमाला महिलांची विशेष उपस्थिती होती. सर्वांनी शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि प्रत्येकानी आपले मनोगत व्यक्त केले