आ. संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भांडेगाव सर्कल मधील भारतीय जनता पार्टीचे सुरेश इंगोले यांचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश.

आज हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या हातून 24 तास होत असलेल्या जनसेवेने आणि संघटन कौशल्याने प्रभावित होऊन भांडेगाव सर्कल मधील भारतीय जनता पार्टीचे सुरेश इंगोले यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी बोलताना आमदार बांगर म्हणाले की शिवसेनेत येणाऱ्या प्रत्येकाचा योग्य सन्मान राखला जाईल व त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी वेळी त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील यावेळी जि प अध्यक्ष गनाजीराव बेले, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, महिला जिल्हाप्रमुख सौ रेखाताई देवकते, तालुकाप्रमुख भानुदासराव जाधव, जि. प. सदस्य तथा जिल्हा प्रमुख दलित आघाडी नंदकिशोर खिल्लारे, राजू पाटील कराळे,प. स. सभापती हिंगोली सुमित झुळझुळे,प.स.सदस्य सुरेश कुंडकर, संजय मंदाडे, शंकरराव भवर सर्कलप्रमुख, माधव भवर सरपंच जामठी, ज्येष्ठ शिवसैनिक पुंजाजीराव मुळे, विठ्ठल भवर लक्ष्मणराव भवर, विठ्ठल जगताप, गणेश जगताप, नारायणराव घ्यार, पांडुरंग भवर शाखाप्रमुख जामठी, श्रीराम दहातोंडे शाखाप्रमुख पारोळा, अंबरनाथ कोरडे शाखाप्रमुख नवलगांव, तुकाराम जगताप शाखाप्रमुख भांडेगाव, नामदेवराव जगताप, भानुदास जगताप, अनिल जगताप, प्रल्हादराव भालेराव इंगोले, सुभाष इंगोले, आनंदा कोरडे, हर्षवर्धन मोगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.पक्षप्रवेश केलेले मान्यवर : घनश्याम रणवीर, भिमराव चाटसे, अगस्ती इंगोले, नारायण आप्पा उबाळे, संतोष इंगोले, रमेश भालेराव, बालाजी कोरडे, अनिल तोडेवाले, गोपाळा इंगोले, जयकुमार मूकमाले, संदीप बोरकर, युनूस पठाण, गोलू आठवले, किशोर टापरे, भगवान खिल्लारे, विलास भालेराव, दत्तराव गिरी, समाधान टापरे, भानुदास इंगोले, अनिल जगताप, शंकर गिरी, बालाजी तपासे, जयजयराम जगताप, कुंडलिक जगताप, तुकाराम इंगोले, बाबाराव जगताप, श्रीरामजी पवारपारोळा:आनंदा गायकवाड, गोविंदा गायकवाड, मारुती गायकवाड, अनिल गायकवाड, सुनील गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड, मारुती गायकवाड, मारुती सोनूने, सतीश सोनूने, विशाल गायकवाड, राहुल गायकवाड, समाधान गायकवाड, निरंजन खंदारे, प्रवीण खंदारे, भगवान खंदारे, सिद्धार्थ खंदारे, दिपक गायकवाड, शुभम गायकवाड, भीमराव गायकवाड, बुद्धअंकुर गायकवाड, दिपक गायकवाड, उमेश झुंजारे, अरुण इंगोले, प्रदीप बोरकरबोराळा :संजय बनसोडे, कमलाकर बनसोडे, सिताराम बनसोडे, बाळू बनसोडे, सुकेश सपकाळ, धीरज सपकाळ, समाधान खिल्लारे, अशोक आठवले, संतोष आठवले, बबन आठवले, श्रावण आठवले, सुभाष धुमाळ, अरुण आठवले, अविनाश इंगोले, तोफिक शेख, आमीन शेख, बालाजी तपासे, उत्तम रणवीर, कैलास इंगोले, विष्णू झुंजारे, उमेश झुंजारे, भानुदास माठे, बालाजी झुंजारे यांच्यासह मोठ्या संख्येने इतर शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *