आदिवासी संघटना बिरसा क्रांती दल नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदीजितेंद्र अ.कुलसंगे,क्रार्यअध्यक्ष पदी अशोकराव अ. सिडाम यांची निवड झाली आहे .!
किनवट :- आदिवासी संघटना बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशिल युवक जागरूक शिक्षीत कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबनाचा स्विकार हि सर्वश्रेष्ठ गोष्ट असते. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त ,शिक्षण व संस्कृती शिक्षण संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे. या संघटनेच्या नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी मा.जितेंद्र अ.कुलसंगे , नांदेड ग्रामीण जिल्हा क्रार्य अध्यक्ष पदी अशोकराव अ.सिडाम यांची निवड आज.दि .25.07.2023 रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.दर्शरथजी मडावी यांच्या आदेशानुसार करण्यात आली यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे माझी नांदेड जिल्हा अध्यक्ष मा. अॅड.जे.बी.सिडाम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. डी. बी. अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव मा. चिंधू आढळ, राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.रंगरावजी काळे साहेब,व इतर नांदेड जिल्ह्यातील बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.!आदिवासी संघटना माहाराष्ट्र राज्याचे बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष मा श्रीमान दशरथ जी मडावी साहेब हे किनवट येथे आले असता विश्रामगृह गोकुंदा तालुका किनवट येथे त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली व आदिवासी समाजाचे शिक्षणिक ,राजक्रिय, विषयी ,विविध सामाजिक विषया संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली बिरसा क्रांन्ती दल आदिवासी संघटना नांदेड ग्रामीण जिल्हाअध्यक्ष , क्रार्यअध्यक्ष पदी नियुत्कीता करन्यात आले आहे माझी आज दि. 25.07.2023 रोजी नियुत्की करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा पुढे समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते आहे करताना दर्शरथजी मंडावी म्हणाले होते आणि त्या अनुषंगाने काही ठिकाणी आहे हे लक्षात घेऊन या संविधानाची निर्मिती केली असून या टीममध्ये सर्वाधिक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कायदा लागू झालाच पाहिजे असा विचार करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले .! माझ्या बिरसा क्रांन्ती दल नांदेड ग्रामीण जिल्हा पदी नियुत्की झाला नंतर माझ्या हास्ते नांदेड ग्रामीण जिल्हा संघटक मनुन संदिप दत्ता कन्नाके , सह संघटक , गंगाधर परचाके ,महीला तालुका किनवट अध्यक्षा पदी सौ सुरेखाताई आशोकराव घाटकर , सरपंच संघटना तालुका किनवट अध्यक्ष पदी सुखदेव सलाम , किनवट माहुर विधानसंभा अध्यक्ष संतोष कन्नाके , विधानसंभा संघटक , अशोक नैताम , माहूर तालुका अध्यक्ष संजय पेंदोर , किनवट तालुका संघटक देवराव आडे, माडवी सर्कलअध्यक्ष मोहन मन्नाके , संघटक ,विशाल कन्नाके याच्यी नियुत्की करण्यात आले आहे आदिवासी समाजामधील 45 पोट जमातीतील आदिवासी संघटना बिरसा क्रांती दल हे समाजासाठी अहोरात्र सक्रियपणाने समाजाला न्याय देण्याचे काम करत राहणार असे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे यांनी दैनिक प्रतिनिधी ला माहिती कळवली आहे जितेंद्र अ .कुलसंगे , अशोकराव अ.सिडाम यांची नियुक्ती झाल्याने समस्त महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षाव पडत आहे .! बिरसा क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दशरथ जी मडावी साहेब हे तालुका किनवट येथे आले असते वेळेस बिरसा क्रांती दलाचे तालुका उपाध्यक्ष संतोष कन्नाके , यानला तालुका विधानसंका तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती देणात आले आहे त्या वेळेस उपस्थित तालुका किनवट अध्यक्ष बालाजी देवराव सिडाम , हे आवर्जून उपस्थित होते किनवट नगरपालिका तील आदिवासी संघटना बिरसा क्रांती दलाचे महिला नगर सेविका श्रीमती जिजाबाई मेश्राम उपस्थित होत्या गोकुंदा ग्रामपंचायत माजी सरपंच श्रीमती मनीषा चौधरी , सौ शोभाताई कुलसंगे ,आदिवासी समाजातील अभ्यासू व्यक्तिमत्व रणनितीकार संतोष प्रकाशजी पहुरकर ,आदिवासी समाजा चे जेंष्ठ विचारवंन्त आभासक खबिर नेते श्रीमान शेषेरावजी कोंवे , अशोक नैताम , आशिर्ष ऊर्वते , नौशाद खाँन , कॉ जनाधन काळे ,जितेंद्र अ .कुलसंगे ,जिल्हाध्यक्षपदी अशोकराव अ . सिडाम क्रार्य अध्यक्ष पदी निवड झाल्याने शुभेच्छा देण्यासाठी मोठा प्रमाणात समाजातील मान्यवर व गावकरी नागरिक अवर्जून उपस्थित होते .!!