अजित पवारांकडे अर्थ खाते, पाहा कोणाला कोणते खाते मिळाले?

मागील काही दिवसांपासून रखडलेले मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.खातेवाटपाची फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी गेली होती. राज्यपाल यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आलेय. या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहे. भाजपकडून सहा तर शिंदेकडून तीन खाती गेली आहेत. एकनाथ शिंदे यांना महत्वाची खाती राखण्यात यश आलेय. अजित पवार यांच्या गटाला शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही मंत्र्यांकडील खाती येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे खातेवाटप यादी… अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजनसंजय बनसोडे – क्रीडाआदिती तटकरे – महिला बालविकास मंत्रालयहसन मुश्रीफ – वैदकीय शिक्षणअनिल पाटील – मदत पुनर्वसनदिलीप वळसे पाटील – सहकारधनजंय मुंडे – कृषी खातेछगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठाधर्मरावबाबा आत्रम – अन्न व औषध पुरवठामहाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीकडे कोणती खाती होती ?वित्त आणि नियोजनगृह खातेग्रामविकासजलसंपदागृहनिर्माण राज्य उत्पादन शुल्कसामाजिक न्याय सार्वजनिक आरोग्यअन्न आणि नागरी पुरवठाअन्न आणि औषध प्रशासनअल्पसंख्यांक कामगारएकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली आहेत. कृषी, मदत आणि पुनर्वसनअन्न आणि औषध प्रशासनभाजपकडून सहा खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.य अर्थसहकारवैद्यकीय शिक्षणअन्न नागरी पुरवठाक्रीडामहिला आणि बालकल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *