रांजणा येथील ग्रामपंचायत गावकऱ्यांना पाजत आहे अशुद्ध पाणी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात
रांजणा येथील ग्रामपंचायत गावकऱ्यांना पाजत आहे अशुद्ध पाणी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात वसमत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून रांजना ग्रामपंचायत ओळखली जाते गावामध्ये गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शासनामार्फत गावाला तीन विहिरी व दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध असून गावकरी मात्र पाण्यापासून वंचित आहेत तसेच गावकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शासनामार्फत स्वच्छता व शुद्ध पाणी गावकऱ्यांना मिळावी म्हणून लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त होतो त्या निधीतून गावात फिल्टर केलेले पाणी मिळावी म्हणून फिल्टरची मशीन घेण्यासाठी लाखो रुपये देऊन गावामध्ये फिल्टर मशीन खरेदे केलेली आहे व ती मशीन गावातील खाऱ्या पाण्याच्या बोरवर बसवली जाणार आहे त्या खाऱ्या पाण्याच्या बोरवेल पाणी आतापर्यंत कुणीही पाणी पिली नाही ते पाणी गावातील सांडपाण्यासाठी वापरत होती परंतु सध्या कार्यरत असलेले उपसरपंच यांनी मनमानी त्या बोरवर फिल्टर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय चुकीचा आहे कारण त्या बोर चे पाणी अशुद्ध आहे त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे अशी गावातील ज्येष्ठ मंडळीकडून बोलले जात आहे त्यामुळे त्या ठिकाणी फिटर चे मशीन बसविण्यात येऊ नये दुसऱ्या नवीन ठिकाणी बोरवेल घेऊन त्या ठिकाणी फिल्टर मशीन बसविण्यात यावेअशी मागणी गावकर यामधून होत आहे बालाजी पांचाळ हिंगोली 9529109978/9309921233