शेतकरी नेते मारोती गीते यांनी घेतली माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांची भेट
शेतकरी नेते मारोती गीते यांनी घेतली माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांची भेटसेनगाव तालुक्यातील नागा सिंगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारुती गीते यांनी मंगळूरफीर या ठिकाणी राज्याचे माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली आहे वाशिमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष संतोषराव कापसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते तसेच या भेटी वेळी शेतकरी नेते मारोती गीते यांनी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध विषयावर चर्चा केल्याची माहिती दिनांक 7 मे रोजी प्राप्त झाली आहे.