दोन चिमुकल्यानी ठेवला आयुष्यातला पहिला रोजा
दोन चिमुकल्यानी ठेवला आयुष्यातला पहिला रोजा
शेख जैद शेख मकसुद ,कुलसुम शेख मकसुद रा ,अजम कॉलनी हिंगोली या दोन बहिण भाऊंनी आयुष्याचा पहिला रोजा ठेवला, दिनांक 4 एप्रिल रोजी रमजान महिन्याचे औचित्य साधून तपत्या उन्हात आपल्या जीवनाचा पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला, सर्वांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले