सेनगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिकेच्या संदर्भात वैधकीय अधिकारी राठोड यांची राष्ट्रवादीच्या वैशाली वाघ यांनी घेतली भेट

हिगोंली जिल्हा प्रतिनिधी :-शेख खाजा

सेनगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिकेच्या संदर्भात वैधकीय अधिकारी राठोड यांची राष्ट्रवादीच्या वैशाली वाघ यांनी घेतली भेट सेनगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहीका 108 आहे व तिची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णाची दुरावस्था होऊ शकते त्यामुळे वेळीच लक्ष देऊन रुग्णवाहीकेचे काम करावे यासाठी संबंधित ठेकेदार यांच्याशी व ग्रामीण रुग्णालय अधिक्षक सचिन राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *