बोरी येथील देशी दारू भिंगरी संत्राचे दोन बॉक्स त्यामध्ये ९६ बॉटल जप्त करण्यात आली
बोरी येथील देशी दारू भिंगरी संत्राचे दोन बॉक्स त्यामध्ये ९६ बॉटल जप्त करण्यात आली
सहसंपादक/मनोज टाक
बोरी येथील आज दी ०५/०३/२०२३ गुरन् ३७/२०२३ कलम ६५ इ प्रमाणे स.पो.नी सरला गाडेकर मॅडम यांच्या आदेशाने बि.जमादार बद्रीनाथ पिराजी कंठाले यांचे फिर्यादी वरून सोबत स पो उप नी काळे पोह १२५४ गायकवाड पोशी १५७७ कुष्णा शहाणे असे मिळून देशी दारू भिंगरी संत्राचे दोन बॉक्स त्यामध्ये ९६ बॉटल किमत ६७२० असे आरोपी नामे प्रदीप भगवान जाधव वय ३५ वर्ष यांचेकडून जप्त करण्यात आले व पोलीस ठाणे बोरी येथे ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तरी अधिक तपास करीत आहेत