राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा व शहर कार्यकारणीच्या निवडी जाहीर
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा
आज शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपदादा चव्हाण उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख निहाल भैय्या,मनिषआखरे,बी.डी.बांगर,महादेव कोरडे,सय्यद जावेद राज,युवक जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख,संचित गुंडेवार,अमित कळासरे,कमलेश यादव आदी नेत्यांची उपस्थिती होती. काही दिवसापूर्वी युवक जिल्हाध्यक्ष यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागून मुलाखती घेतल्या होत्या. त्यामधून विविध नियुक्ती करण्यात आली आज रोजी मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.त्यात हिंगोली युवक हिंगोली विधानसभा अध्यक्ष म्हणुनशेख एजाज हाजी शेख इस्माईल,हिंगोली शहर अध्यक्ष सुजय देशमुख,हिंगोली शहर कार्याध्यक्ष म्हणुन अक्षय डाखोरेजिल्हा संघटक म्हणुन ईश्वर उरेवार,जिल्हा सरचिटणीस इरफान पठाण जिल्हा संघटक म्हणुनअशोक हेंबाडे,जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन विशाल खंदारे,जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन स्वप्निल इंगळे,जिल्हा सरचिटणीस म्हणुन सुरज वडकुते यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले