अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ बालसंस्कार व युवा प्रबोधन एकदिवसीय शिबिर संपन्न
सहसंपादक/मनोज टाक
बोरी
अंतर्गत एक दिवसीय शिबीरदिनांक 11 डिसेंबर 2022 वार रविवारश्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र(दिंडोरी प्रणित) बोरी जिल्हा परभणी केंद्रात सकाळी ठीक 10:00 ते 4:00 वाजेपर्यंत लहान लहान मुलांना खालील विषयावर मार्गदर्शन व बालसंस्कार शिबीर ओयोजित केलेले होते तरी परिसरातील पालक यांनी आपल्या बालकांना केंद्रात बालसंस्कार शिबीर साठी घेऊन आले भाजीपाला ओळखवनस्पती ओळख14 विद्या 64 कला विषयी मार्गदर्शनदुर्मिळ साहित्य ओळखधान्य ओळख मुलांमधील कला कौशल्य स्टेजविविध खेळ यां आनेकशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती या शिबिरास सुरुवात करण्यात आली. भक्ती संदेश… मधुकर चौधरी, अमोल अग्रवाल, प्रशांत भिसे, वैभव झिगारै पंकज पतंगे, अशा देशमुख, मीना लांडगे, विद्या लिंबेकर, उज्वला चौधरी, सविता चौधरी, साक्षी चौधरी, दक्षा चौधरी, महिमा चौधरी, अनिकेत शिंपले हा कार्यक्रम घेण्यासाठी इत्यादी सेवेकर्यांनी परिश्रम घेतले.संस्कार-संस्कृती-चारित्र्य निर्माण-राष्ट्र निर्माण