बोरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
सहसंपादक/मनोज टाक
बोरी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बोरी येथे 4 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. या शिबिरामध्ये तीस जणांनी आपले रक्तदान केले या शिबिराच्या कार्यक्रमास सुरूवातीस दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली सचिन गोरे,पांडुरंग डुबे,यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास सुभाष चौधरी, पांडुरंग हरकळ, वैभव पतंगे, आशिष देशमुख, अभय चौधरी, वैभव झिंगरे, मधुकर चौधरी, अमोल अग्रवाल, प्रशांत भिसे, पंकज पतंगे, अशा देशमुख, मीना लांडगे, विद्या लिंबेकर, उज्वला चौधरी, सविता चौधरी, साक्षी चौधरी, दक्षा चौधरी, महिमा चौधरी, हा कार्यक्रम घेण्यासाठी इत्यादी सेवेकर्यांनी परिश्रम घेतले.हे रक्तदान घेण्यासाठी परभणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे ब्लड बँकेचे अधिकारीडॉ.विठ्ठल शिंदे, प्रतीक वेरूळकर, दीपक कंडेरे डॉ किरण बकान डॉ. प्रतिभा बकान हे उपस्थित होते या कार्यक्रमास परिसरातील सेविकाऱ्यांनी भेट दिली