बोरी जवळ असलेल्या मुंडा येथील छतावरून तोल जाऊन पडल्याने इसमाचा मृत्यू

सहसंपादक/मनोज टाक

जिंतूर तालुक्यातील मुंडा येथील छतावरून तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या एका 45 वर्षी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हि.घटना रविवारी दि.27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजन्याच्या सुमारास घडली सदर प्रकरणी बोरी पोलिस ठाण्यात सोमवारी दि.28 नोव्हेंबर रोजी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खोबराजी रंगनाथ बनसोडे /वय 45 वर्ष/ आसे मयताचे नावं आहे खोबराजी बनसोडे मुंडेकर हे बोरी येथील एका कापड दुकानात कामाला होते रविवारी सट्टी आसल्या मुळे ते गावाकडे होते. मुंडा येथील कुषी महाविद्यालयाच्या छतावर असतांना तोल जाऊन खाली पडल्याने या घटनेत खोबराजी बनसोडे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासुन त्यांना मयत घोषीत केले सदर प्रकरणी भास्कर बनसोडे यांच्या जवाब अनुसार बोरी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली तपास.पो.नि. वसंत मुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय काळे, एस.आर कोकाटे, अनिल शिंदे, पांडुरंग तुपसुंदर यांचे पथक करतं आहे या घटनेमुळे बोरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खोबराजी बनसोडे यांच्या पार्थिवावर मुंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी आई, वडील, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *