शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा राजीनामा
औंढा नागनाथ शहरातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जि डी मुळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . व तसेच त्यांनी उद्धव ठाकरे साहेब यांना पाठवलेल्या पत्रात आरोप केले की जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी निष्ठावंतांना डावलून उपन्यांना संधी दिली ” व आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यानेच उमेदवारी नाकारण्याचा आलेल्या उपन्यांना संधी दिल्याचेही त्यांनी पत्रा मध्ये नमूद केले आहे .