पाथरी नगरीचे मा. जुनेद भैया दुर्राणी , यांच्या हस्ते गोल्डन ड्रीम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियरकाँलेचे पाथरी चे उदघाटन.शाळेला भव्यदिव्य इमारत उभारणी साठी हवीती मदत करणार – गटनेते जुनेद खान दुर्राणी

उप संपादक अजहर शेख हादगावकर

पाथरी शहरातील गोल्डन ड्रीम इंग्लिश जी.डी. स्कूल अँड ज्युनियरकाँलेज आर्ट कॉमर्स अँड सायन्स ता.पाथरी जि. परभणी या शाळा व कॉलेज चे उद्घाटन भव्य दिव्य आतिश बाजित संपन्न झाले, कार्यक्रमास शहरी भागातील पालकांनसह मोठ्या प्रमाणात गंगामसला, बाबुलतार,रेणापूर,,पोहेटाकली,खेर्डा ,देवणांद्रा , खेडूळा,बाभळगाव,नामदेवनगर,माळीवाडा,,अश्या ग्रामीण भागातून ही पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,सदरील कार्यक्रमात पालकांनी आपल्या चिमुकल्यान सोबत दिवाळी आकाश दिवे लावत साजरा केली,,सर्व मान्यवर व पालकांनी पाथरी शहरात शाळा व कॉलेज ची स्थापना करून विद्यार्थ्यांना 1 ली ते 12 वी पर्यंत ची शिक्षण व्यवस्था करून पालकांना चिंतामुक्त केल्याबद्दल शेख सलीम सर व श्री राम घटे सर ,, यांचे सत्कार व कौतुक केले, भैय्यासाहेबांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शाळेला लवकरात लवकर जागा निर्माण करून देऊ,, व सदरील शाळा मोठ्या प्रमाणात दर्जेदार शिक्षण देऊन,,एका उत्कृष्ट इमारतीत बांधणी करून आपण शिक्षणाचा प्रसार करावा त्यासाठी तुम्हाला हवी ती मदत मी करायला तयार आहे असं वचन नगर परिषद पा चे गट नेते जुनेद खान दुर्राणी यांनी दिले..कार्यक्रमा नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा स्वाद घेतला,कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जुनेद भैया दुर्राणी ,प्रमुख पाहुणे नारायणजी हारकळ (आप्पा).विशेष उपस्थिती पंचायत समिती माजी सभापती सदाशिवजी थोरात .राम घटे,नगर सेवक इजास खान साहेब, कलिम भाई अन्सारी साहेब, अलोक चौधरी,मुक्तार अलीखान,मुस्ताक खान दुर्राणी,भारत धनले, विठ्ठलरावजी साळवे, शेख अझीम,अहेमद अन्सारी,अझहर शेख हदगावकर, शकील अन्सारी,अनिल गालफाडे .. व सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय जी भिसे सर यांनी केले व आभार शाळेचे संस्थापकअध्यक्ष शेख सलीम यांनी मांडले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *