देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खा शरदचंद्रजी पवार साहेब व प्रतीभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्जरी शिबिराचे आयोजन

दिनांक १२ डिसेंबर २१ ते १२जानेवारी २२ पर्यंत मोफत अँन्जोपलास्टी व बायपास सर्जरी वाल ची सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरा बद्दल कमल नयन बजाज हाँस्पिटल औरंगाबाद येथे डॉ सचीन मुखेडकर सर डॉ महेंद्रसिंग परीहार सर डॉ महेश केदार सर एम आय टि हाँस्पीटल औरंगाबाद येथे डॉ महेश केदार डॉ प्रधान सर नासेर भाई अली भाई सजीवनी हाँस्पीटल नादेड येथे डॉ प्रल्हाद कोटकर सर डॉ राजेश कल्याणकर सर पादमाकर पाटील महेश आबादार यांची भेट घेउन शिबिरा बद्दल चर्चा केली

आयोजन मो नाजीम रजवी नगरसेवक कळमनुरी जि हिगोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *